‘या’ पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 11:58 IST2017-10-05T06:28:34+5:302017-10-05T11:58:34+5:30
‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिथुन चक्रवर्ती अजुनही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये तो दिसतोय. ...
.jpg)
‘या’ पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय!
‘ िस्को डान्सर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिथुन चक्रवर्ती अजुनही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये तो दिसतोय. पण या ‘डिस्को डान्सर’चा मुलगा महाअक्षय मात्र फिल्मी जगापासून आणि येथील गॉसिप्सपासून बराच दूर गेलाय. पण आता महाअक्षयचा एक फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. स्वत: महाअक्षयने हा फोटो शेअर केला आहे. महाअक्षय ‘मिमोह’ नावानेही ओळखला जातो.
![]()
सध्या महाअक्षय अमेरिकेत सुट्टी घालवतोय. येथील अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण यातील एक फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फोटोत महाअक्षयसोबत एक अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री कोण तर अॅडल्ट चित्रपटांची स्टार. होय, ही अॅडल्ट स्टार म्हणजे केडेन क्रॉस. केडेन क्रॉससोबतचा स्वत:चा एक फोटो महाअक्षयने सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘तो क्षण जेव्हा तुम्ही एका अतिशय सुंदर आणि तेवढ्याच विनम्र व्यक्तिला भेटता,’ असे कॅप्शन महाअक्षयने या फोटोला दिले आहे. महाअक्षयचे हे कॅप्शन वाचल्यानंतर केडेनला भेटून तो चांगलाच प्रभावित झाल्याचे वाटते.
सलग अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर लवकरच महाअक्षय ‘गामा पहलवान’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. यात तो एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. २००८मध्ये ‘जिम्मी’ या चित्रपटातून महाअक्षयने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर महाअक्षयचे आणखी चार चित्रपट आलेत. पण तेही आपटलेत. आता ‘गामा पहलवान’ या टीव्ही सीरिजमुळे महाअक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खान ही टीव्ही सीरिज घेऊन येतो आहे. शनिवारी आणि रविवारी ही टीव्ही सीरिज टेलिकास्ट होणार आहे.
ALSO READ : ‘सुल्तान’ सलमान खान पुन्हा एकदा गाजवणार ‘गामा’सह आखाडा !
गामांचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वषापार्सून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला.त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चँपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चँपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइज्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले.