‘मिरर गेम’ चित्रपटाची स्क्रिनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-31T06:29:26+5:302018-06-27T20:19:30+5:30
‘मिरर गेम’ या चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत पार पडली. यावेळी गुलशन ग्रोव्हर, पूजा बत्रा, अक्षय कुमार, एकता कपूर आदींनी उपस्थिती नोंदवली होती.

‘मिरर गेम’ चित्रपटाची स्क्रिनिंग!
‘ िरर गेम’ या चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत पार पडली. यावेळी गुलशन ग्रोव्हर, पूजा बत्रा, अक्षय कुमार, एकता कपूर आदींनी उपस्थिती नोंदवली होती.
अक्षय कुमारने चित्रपटाच्या टीमसोबत फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.
![]()
अक्षय कुमारने चित्रपटाच्या टीमसोबत फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.