श्रद्धाचा अँडव्हेंचर मुड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:03 IST2016-01-16T01:05:36+5:302016-02-19T00:03:35+5:30

श्रद्धा कपूर नुकतीच ३४ मजली बिल्डींगवर रॅपलींग करताना आढळली. अहो.हे खरे आहे. वरळीतील एका फोर सीजन हॉटेलच्या एक्स्टेरिअरला ती ...

Mind of faith! | श्रद्धाचा अँडव्हेंचर मुड!

श्रद्धाचा अँडव्हेंचर मुड!

रद्धा कपूर नुकतीच ३४ मजली बिल्डींगवर रॅपलींग करताना आढळली. अहो.हे खरे आहे. वरळीतील एका फोर सीजन हॉटेलच्या एक्स्टेरिअरला ती लटकली होती. एका अँडशूटसाठी ती ही ट्रेनिंग घेत होती. जाहीरातीच्या स्टोरीत कलाकार एका बिल्डींगच्या एक्सटेरियरला रॅपल करताना शूट करणे अपेक्षित होते. श्रद्धाने नुकतेच तिच्या आगामी चित्रपट 'बाघी' साठी अँडव्हेंचर्स केले आहेत. तिने काही स्टंट्स 'बाघी' मध्येही केले असून जेव्हा तिला अँडसाठी शूट करायचेय हे कळाले तेव्हा ती रॅपलिंग करण्यासाठी खुपच उत्सुक होती. श्रद्धा 'बाघी' मध्ये टायगर श्रॉफसोबत तर 'रॉक ऑन २' मध्ये फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.

Web Title: Mind of faith!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.