‘प्रेम रतन धन पायो’ चा वेबिसोड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 18:35 IST2016-04-26T13:05:20+5:302016-04-26T18:35:20+5:30
सलमान खानच्या चाहत्यांसाठी उत्तम संधी आहे. त्याचा काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ यातील शूटिंगदरम्यानचे काही फोटोज, क्लिप्स, मेकिंग आॅफ पीआरडीपी हे एका एपिसोडमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
.jpg)
‘प्रेम रतन धन पायो’ चा वेबिसोड!
सलमानच्या चाहत्यांना हे सर्व क्षण एका वेबिसोडमध्ये पाहता येणार आहेत. सलमान खान, सूरज बडजात्या, सोनम कपूर, अनुपम खेर आणि इतर कलाकार हे संपूर्ण युनिटसोबत चर्चा करतानचे काही क्षण यात दिसतील. सलमान आणि सूरज बडजात्या यांचे मैने प्यार किया पासूनचे २५ वर्षांचे बंध हे या वेबिसोडमधून पहावयास मिळतील.
चित्रपटातील गाणे प्रेमलीला, जलते दिये, जब तुम चाहो, आज उनसे मिलना है, हलो रे, तोड तडैय्या, बचपन कहाँ या सर्व गाण्यांचे शूटींगदरम्यानची मजा पहावयास मिळणार आहे.
">http://