अक्षयला वाटतोय स्वत:चाच अभिमान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 15:42 IST2016-08-05T10:08:34+5:302016-08-05T15:42:26+5:30
अक्षय कुमार हा बॉलीवूडचा खिलाडी, अॅक्शन हिरो, रोमँटिक आणि कॉमेडीचा बादशाह देखील आहे. नक्कीच त्याला का स्वत:चा अभिमान वाटायला ...
.jpg)
अक्षयला वाटतोय स्वत:चाच अभिमान!
क्षय कुमार हा बॉलीवूडचा खिलाडी, अॅक्शन हिरो, रोमँटिक आणि कॉमेडीचा बादशाह देखील आहे. नक्कीच त्याला का स्वत:चा अभिमान वाटायला नकोय? वेल, तर झालंय असं की, त्याला अभिमान दुसºयाच गोष्टीचा वाटतोय..
त्याने त्याच्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत सर्व भूमिका केल्या. फक्त ‘गे’ कॅरेक्टर त्याने केले नव्हते. त्याला ते ‘ढिशूम’ चित्रपटात करायला मिळाले. त्यामुळे तो जाम खुश आहे. अक्षयला त्याच्या भूमिकेविषयी विचारले असता तो म्हणाला,‘ढिशूम हा चित्रपट बिग बजेट आहे. त्यामुळे मला यात काम करायला मिळते आहे याचा मला आनंद वाटतोय.
बहुतेक माझ्या पिढीच्या कलाकारांपैकी मी पहिलाच असेन जो अशी भूमिका करतोय. मी हे केलेलं कॅरेक्टर जर माझ्या चाहत्यांना आवडत असेल तर मी ही भूमिका करायला काय हरकत आहे? वेल, एकंदरित काय तर मी खुप खुश आहे.’