सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात जान्हवीवर खिळल्या सा-यांच्या नजरा,पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-08T05:40:31+5:302018-06-27T19:50:48+5:30

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत.लग्नाआधी पार पडलेल्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडकरांनीही आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले होते.यावेळी सा-यांचाच ट्रेडिशनल अंदाज खास होता.मात्र यात लक्षवेधी ठरली ती जान्हवी कपूर.या सोहळ्यात जान्हवीचा ट्रेडिशनल अंदाज पाहताच सा-यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Look at the sister-in-law of Sonam Kapoor's music concert, see PHOTO | सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात जान्हवीवर खिळल्या सा-यांच्या नजरा,पाहा PHOTO

सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात जान्हवीवर खिळल्या सा-यांच्या नजरा,पाहा PHOTO

िनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत.लग्नाआधी पार पडलेल्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडकरांनीही आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले होते.यावेळी सा-यांचाच ट्रेडिशनल अंदाज खास होता.मात्र यात लक्षवेधी ठरली ती जान्हवी कपूर.या सोहळ्यात जान्हवीचा ट्रेडिशनल अंदाज पाहताच सा-यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत.लग्नाआधी पार पडलेल्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडकरांनीही आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले होते.यावेळी सा-यांचाच ट्रेडिशनल अंदाज खास होता.मात्र यात लक्षवेधी ठरली ती जान्हवी कपूर.या सोहळ्यात जान्हवीचा ट्रेडिशनल अंदाज पाहताच सा-यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Web Title: Look at the sister-in-law of Sonam Kapoor's music concert, see PHOTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.