Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : दिमाखदार सोहळ्याला सुरवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 18:21 IST2018-04-10T12:51:52+5:302018-04-10T18:21:52+5:30
महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाºया, राज्याचे नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाºया आणि समाजासाठी सर्वस्व वेचणाºया कर्तृत्ववान व्यक्तींना ‘लोकमत’ समूहाच्या ...

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : दिमाखदार सोहळ्याला सुरवात!
म ाराष्ट्राच्या हितासाठी झटणाºया, राज्याचे नाव देशातच नव्हे तर जगात मोठं करणाºया आणि समाजासाठी सर्वस्व वेचणाºया कर्तृत्ववान व्यक्तींना ‘लोकमत’ समूहाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रीयन आॅफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. महालक्ष्मी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी या पुरस्कारावर कोण-कोण शिलेदार मोहोर उमटवणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे, त्याचबरोबर रोखठोक संजय राऊत यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तरे देतात, याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
* सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
* सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी सोहळ्याला उपस्थित
* विविध क्षेत्रांमध्ये दमदार कामिगरी करणार्या रत्नांचा होणार सन्मान
* शानदार नृत्याविष्कारानं लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर २०१८ पुरस्कार सोहळ्याला सुरु वात
* राजकारण, उद्योग, क्र ीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सोहळ्याला उपस्थित
* सोहळ्याला अन्न आणि नागरी पुरवठा गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित
* लोकमतच्या मंचावर फर्जन चित्रपटाची टीम; फर्जन चित्रपटाच्या टीमचा नृत्याविष्कार. १ जूनला प्रदर्शित होणार चित्रपट.
* आपल्या खुमासदार शैलीत अमृता खानविलकरकडून सोहळ्याचे सूत्रसंचालन
* डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली निवड प्रक्रि येची माहिती
* अनन्या नाटकातील भूमिकेसाठी ऋतुजा बागवेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
* रंगभूमी पुरु ष या गटातील पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रदान, ट्रायोलॉजी या प्रयोगासाठी सन्मान
* बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेचा क्र ीडा क्षेत्रातील कामिगरीसाठी गौरव; आकांक्षाच्या वतीनं तिच्या आईनं स्वीकारला पुरस्कार
* नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख यांचा सन्मान; देशमुख यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला पुरस्कार
* सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी विभागात जी. श्रीकांत यांना पुरस्कार.