विद्या शिकतेय कुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 00:18 IST2016-03-08T07:18:38+5:302016-03-08T00:18:38+5:30

 खुप कमी जणांना माहिती आहे की, विद्या बालन हिला कुकिंग फार कमी प्रमाणात आवडते. ती केवळ एक कप चहा ...

Learning how to cook! | विद्या शिकतेय कुकिंग!

विद्या शिकतेय कुकिंग!

 
ुप कमी जणांना माहिती आहे की, विद्या बालन हिला कुकिंग फार कमी प्रमाणात आवडते. ती केवळ एक कप चहा आणि मॅगी खुप मोठ्या कष्टाने बनवते. तिला आता तिच्या आगामी ‘कहानी २’ चित्रपटासाठी किचनमधील काही गोष्टी शिकाव्या लागल्या आहेत. ‘कहानी’ चा सिक्वेल थ्रिलर ‘कहानी २’ बद्दल ती खुप गंभीरपणे बघत आहे. 

तिने तिच्या आईकडून आॅमलेट्स आणि काही साऊथ इंडियन डिशेस देखील शिकल्या आहेत. खुप क्वचित वेळेस ती किचनमध्ये पाऊल ठेवते. चित्रपटात एक सीन आहे ज्यात ती किचनमध्ये कुकिंग करत असते. तिने ही संधी साधून केवळ काही डिशेस नव्हे तर तिच्या पसंतीच्या साऊथ इंडियन डिशेस देखील शिकून घेतल्या.

Web Title: Learning how to cook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.