‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-01T11:40:25+5:302018-06-27T20:16:28+5:30
नुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते.
‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा
न ुकताच मुंबईत आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम, आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर हे देखील उपस्थित होते.
आयुषमान-भूमी यांनी अशा रोमँटिक अंदाजात फोटोग्राफर्सना पोझ दिली.
![]()
आयुषमान-भूमी यांनी अशा रोमँटिक अंदाजात फोटोग्राफर्सना पोझ दिली.