लेटेस्ट फोटोशूटमध्ये ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे गर्भवती सोहा अली खान, पहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-06T11:20:10+5:302018-06-27T20:14:04+5:30

अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार असल्याने सध्या पतौडी परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सोहा तिचे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी एकही संधी गमावू इच्छित नसून, तिने नुकतेच फिल्मफेअर साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये सोहा एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे.

In the latest photoshoot 'Barbie Doll' looks like pregnant Soha Ali Khan, see photos! | लेटेस्ट फोटोशूटमध्ये ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे गर्भवती सोहा अली खान, पहा फोटो !

लेटेस्ट फोटोशूटमध्ये ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे गर्भवती सोहा अली खान, पहा फोटो !

िनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार असल्याने सध्या पतौडी परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सोहा तिचे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी एकही संधी गमावू इच्छित नसून, तिने नुकतेच फिल्मफेअर साप्ताहिकासाठी फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये सोहा एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसत आहे.
३८ वर्षीय सोहा या महिन्याच्या मॅगझिनच्या इश्यूमध्ये बघावयास मिळणार आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् सोहाने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सोहाने पांढºया रंगाच्या टॉपबरोबरच फ्लोरल प्रिंट आणि मोत्यांची कारागिरी केलेला स्कर्ट घातलेला आहे.

Web Title: In the latest photoshoot 'Barbie Doll' looks like pregnant Soha Ali Khan, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.