आई व्हायला उशीर - सनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:10 IST2016-01-16T01:08:41+5:302016-02-12T05:10:05+5:30
अभिनेत्री सनी लिओन म्हणते की, आई व्हायला थोडा उशीर आहे. सध्या तरी तसे काही प्लॅनिंग नाही. सध्या ती तिच्या ...
.jpg)
आई व्हायला उशीर - सनी
अ िनेत्री सनी लिओन म्हणते की, आई व्हायला थोडा उशीर आहे. सध्या तरी तसे काही प्लॅनिंग नाही. सध्या ती तिच्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून आई होऊन रिस्क घेऊ शकत नाही. मी एक स्त्री आहे आणि मला कुटुंब बनवायला नक्की आवडेल पण आता नाही. काही वर्षांनंतर. सनी लवकरच 'मस्तीजादे' मध्ये दिसेल. मिलाप जव्हेरी दिग्दर्शित या अडल्ट कॉमेडीत सनी असेल.