कृष्णा कपूर हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:16 IST2016-02-16T11:16:19+5:302016-02-16T04:16:19+5:30
राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांचा मोठा ...

कृष्णा कपूर हॉस्पिटलमध्ये
त्यांची तब्येत स्थिर असून लवकरच त्यांना डिसचार्ज मिळेल. वयाच्या कारणामुळे त्यांची तब्येत बरी नव्हती...पण काळजीचे कारण नाही, असे रणधीर कपूर म्हणाले. रणधीर आणि ऋषी कपूर यांनी रुगणालयात त्यांची भेट घेतली असून कपूर फॅमिलीतील लोक भेट देत आहेत. सध्या कृष्णा कपूर या कुटुंबातील सर्वांत सिनीअर व्यक्ती आहे.