‘बरेली की बर्फी’साठी क्रिती रेडी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 13:11 IST2016-10-05T07:41:51+5:302016-10-05T13:11:51+5:30
अभिनेत्री क्रिती सॅनन ही तिचा आगामी प्रोजेक्ट ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी एकदम रेडी असल्याचे कळतेय. या चित्रपटात ...

‘बरेली की बर्फी’साठी क्रिती रेडी...
अ िनेत्री क्रिती सॅनन ही तिचा आगामी प्रोजेक्ट ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी एकदम रेडी असल्याचे कळतेय. या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुराना आणि राजकुमार राव हे असतील.
आयुषमान खुराना हा परिणीती चोप्रासोबत ‘मेरी प्यारी बिंदू’साठी शूटींग करत आहे. तसेच तो क्रितीसोबतही शूटींग करण्यास तयार असल्याचे सांगतोय. क्रितीने याबाबतीत टिवट केले आहे की,‘माय कम्पॅनियन फॉर द नेक्स्ट ४५ डेज! आॅफ टू लखनऊ! थँक्स आश्विनी फॉर दॅट लव्हली नोट.'
तसेच तिने ‘बरेली की बर्फी’ च्या फायनल स्क्रिप्टचा फोटोही टिवटरवर शेअर केला आहे. उत्तरप्रदेशातील ही एक लव्हस्टोरी असणार आहे. यात आयुषमान हा एका प्रिंटींग प्रेसचा मालक असतो, राजकुमार हा लेखक आणि क्रिती ही एक आधुनिक विचारांची एक तरूणी असते.