जाणून घ्या कोण आहेत सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 11:29 IST2017-03-17T05:53:12+5:302017-03-17T11:29:38+5:30
सत्तर ऐंशीच्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या बोल्डनेसमुळे बॉलिवूड गाजवले. कोण आहेत या बोल्ड अभिनेत्री जाणून घेऊया... डिम्पल कपाडिया डिम्पलने ...

जाणून घ्या कोण आहेत सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री?
स ्तर ऐंशीच्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या बोल्डनेसमुळे बॉलिवूड गाजवले. कोण आहेत या बोल्ड अभिनेत्री जाणून घेऊया...
डिम्पल कपाडिया
डिम्पलने बॉबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटानंतर ती अनेक वर्षांनंतर सागर या चित्रपटात झळकली. सागर या चित्रपटात समुद्रकिनारी ती अतिशय बोल्ड अवतारात झळकली होती.
![dimple kapadia]()
झीनत अमान
झीनत अमान ही सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तिचे बोल्ड रूप पाहायला मिळाले होते. हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटात तर चक्क तिने स्मोक केले होते तर सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील तिच्या बोल्ड अवताराची चर्चा आजही केली जाते.
![Zeenat aman]()
शर्मिला टागोर
शर्मिला टागोरने अॅन इव्हेनिंग इन पॅरिस या चित्रपटात बिकनी घातली होती. चित्रपटात बिकनी घालणारी शर्मिला ही पहिली अभिनेत्री ठरली होती. तसेच तिने फिल्मफेअर या मासिकासाठी बिकनीमध्ये फोटोशूटदेखील केले होते.
![sharmila tagore]()
परवीन बाबी
परवीन बाबी दिवार या चित्रपटमुळे नावारूपाला आली. तिने तिच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या बिंदास वागण्यामुळे ओळखली जात असे. तिने अनेक चित्रपटांमध्ये बिकनी घातलेली आहे. टाइम्स मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी ती पहिली अभिनेत्री होती.
![parveen babi]()
मंदाकिनी
मंदाकिनी इतकी बोल्ड अभिनेत्री कोणीच नव्हती असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील एका दृश्यात तर तिने अंगप्रदर्शन केले होते. त्या काळातील अभिनेत्री बोल्ड कपडे घालयला नकार देत असताना मंदाकिनी त्या काळाच्या खूप पुढे होती.
![mandakini]()
हेलन
हेलनने तिच्या अनेक चित्रपटांमध्ये बिकनी, छोटे कपडे घातले आहेत. तिच्या नृत्यातही मादक अदा असायच्या.
![helen]()
पूनम ढिल्लो
गिरफ्तार, त्रिशूल यांसारख्या चित्रपटांमध्ये पूनम प्रेक्षकांना स्विमिंग सूटमध्ये पाहायला मिळाली होती.
![poonam dhillon]()