करिनाने घेतले अलियाचे चुंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:27 IST2016-06-21T09:50:36+5:302016-06-21T17:27:53+5:30
उडता पंजाब या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील शाहिद आणि अलियाच्या कामाची प्रशंसा सगळ्याच समीक्षकांनी केली ...

करिनाने घेतले अलियाचे चुंबन
उ ता पंजाब या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील शाहिद आणि अलियाच्या कामाची प्रशंसा सगळ्याच समीक्षकांनी केली आहे. अलिया भट्टने पदार्पणापासूनच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. उडता पंजाब या चित्रपटात तिने मजदूरी करणाऱया एका बिहारी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. अलियाच्या अभिनयाबाबत नुकतेच पत्रकाराने करिनाला विचारले असता तिच्या अभिनयाचे तोंडभरून करिनाने कौतुक केले. त्याचसोबत तिने तिच्या गालावर चुंबन देऊनही तिचे कौतुक केले. या चित्रपटानंतर करिनाही अलियाच्या अभिनयाच्या प्रेमात पडली आहे हे यातून दिसून येतेय.