दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-18T10:45:08+5:302018-06-27T20:04:52+5:30
काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!

दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!
क ही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!
करिनाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक गाउन घातला आहे. स्मोकी मेकअपमध्ये करिना खूपच हॉट दिसत आहे.
![]()
करिनाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक गाउन घातला आहे. स्मोकी मेकअपमध्ये करिना खूपच हॉट दिसत आहे.