कंगणा भडकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 03:26 IST2016-03-05T10:18:39+5:302016-03-05T03:26:10+5:30
नुकताच कंगणा राणावतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
.jpg)
कंगणा भडकली...
न कताच कंगणा राणावतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कंगणा व्हॅनिटी व्हॅनमध्ये एका व्यक्तीवर भडक लेली दिसते आहे. ती त्या व्यक्तीला विचारते आहे की, ज्या सीनसाठी मला बॉडी डबल करण्याची वेळ आली त्या सीनमध्ये असे काय आहे जे मला करता येणार नाही? ती तिची बहीण रंगोलीला देखील बोलवते. ती तिचे करीअर मॅनेज करत असते. कंगणा सध्या विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यात अनेक अॅक्शन सीन्स आहेत. एखाद्या सीनमधील स्टंटसाठी बॉडी डबल वापरण्यात येणार असल्याचे ऐकून कंगणा भडकते. तिने ‘वन टेक अॅक्ट्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
source : bollywood news
source : bollywood news