काजोलच्या ‘या’ आॅनस्क्रिन मुलीला करायचे रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणसोबत काम, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-19T14:43:32+5:302018-06-27T20:04:50+5:30

२०१० मध्ये आलेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी आंचल मुंजाल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. आंचल आतापर्यंत ‘वी आर फॅमिली, आरक्षण आणि घायल वन्स अगेन’ या चित्रपटात झळकली आहे. तिने अभिनेत्री काजोलच्या मुलीची भूमिकाही साकारली आहे. आता तिला अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्याबरोबर काम करायचे आहे, पहा तिच्या काही अदा!

Kajol's' Anch Karin Ranbir Kapoor and Deepika Padukone to work with, see her! | काजोलच्या ‘या’ आॅनस्क्रिन मुलीला करायचे रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणसोबत काम, पहा तिच्या अदा!

काजोलच्या ‘या’ आॅनस्क्रिन मुलीला करायचे रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणसोबत काम, पहा तिच्या अदा!

१० मध्ये आलेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी आंचल मुंजाल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. आंचल आतापर्यंत ‘वी आर फॅमिली, आरक्षण आणि घायल वन्स अगेन’ या चित्रपटात झळकली आहे. तिने अभिनेत्री काजोलच्या मुलीची भूमिकाही साकारली आहे. आता तिला अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्याबरोबर काम करायचे आहे, पहा तिच्या काही अदा!
आंचल छोट्या पडद्यावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने ‘घोस्ट बना दोस्त, परवरिश, गुमराह, वेलकम, बडे अच्छे लगते है आणि बुंद इश्क’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Kajol's' Anch Karin Ranbir Kapoor and Deepika Padukone to work with, see her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.