बिप्सच्या लग्नातून जॉनला वगळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 14:49 IST2016-04-15T09:17:24+5:302016-04-15T14:49:03+5:30

आपल्याला माहिती आहे की, करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे ३० एप्रिलला एकमेकांसोबत विवाहबद्ध होणार आहेत. बिप्सने जवळपास सर्व ...

John dropped off Bipasha's marriage! | बिप्सच्या लग्नातून जॉनला वगळले!

बिप्सच्या लग्नातून जॉनला वगळले!

ल्याला माहिती आहे की, करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे ३० एप्रिलला एकमेकांसोबत विवाहबद्ध होणार आहेत. बिप्सने जवळपास सर्व लग्नपत्रिकांचे वाटप संपवले आहे. मात्र, एका व्यक्तीला मुद्दामुन बिप्सने तिच्या लग्नातून वगळले आहे.

ओळखा पाहू कोण ते? क ोणीही सहज ओळखू शकतं तो म्हणजे जॉन अब्राहम. पूर्वाश्रमीची बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोडी म्हणजे बिप्स-जॉन. आज बिपाशाच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या क्षणी तिने त्याला वगळले आहे. तिने डिनो, मिलिंद आणि हर्मन यांनाही तिच्या फ्रेंडलिस्ट मध्ये ठेवले आहे.

डिनो मोरियाला ती स्वत:च्या खुप जवळचे मानते. वेल, बिप्स तु हे काही योग्य केले नाहीस. जॉनला वगळले पण तुला एवढंही माहिती नाही का की, कधी काळी तुम्ही एकमेकांच्या प्रेमात होतात. बरं, तुला जे योग्य वाटले ते तू केलेस...ठीके मग, गुड लक़ 

Web Title: John dropped off Bipasha's marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.