जॅकलीनची आॅटोरिक्षा राईड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 10:40 IST2016-05-04T05:10:20+5:302016-05-04T10:40:20+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिची सात वर्षांतील बॉलीवूड इंडस्ट्रीतील कारकीर्द ही अत्यंत कौतुकास्पद आहे. तिचा प्रामाणिक अभिनय, गोड व्यक्तिमत्त्व ...
.jpg)
जॅकलीनची आॅटोरिक्षा राईड !
्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिची सात वर्षांतील बॉलीवूड इंडस्ट्रीतील कारकीर्द ही अत्यंत कौतुकास्पद आहे. तिचा प्रामाणिक अभिनय, गोड व्यक्तिमत्त्व आणि स्क्रिन प्रेझेन्स यांच्यामुळे तिचा चाहतावर्गही प्रचंड आहे.
तिच्या बिनधास्त अॅटीट्यूडमुळे आणि स्टाईल स्टेटमेंट्समुळे तिला नेहमी बिग बजेट प्रोजेक्ट्स मिळत राहतात. तिने नुकतेच मुंबईत आॅटोरिक्षा राईड करून फोटोसेशन केले. सतत हसतमुख असणाºया जॅकलीनला ही राईडही प्रचंड आवडली.
हे तिच्या आनंदित फोटोंवरूनच कळते आहे. जॅकलीन याअगोदर ‘ब्रदर्स’ चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसली होती. आता ती ‘हाऊसफुल्ल ३’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अॅक्शन-ड्रामा ‘ढिशूम’ या चित्रपटात दिसणार आहे.
source : www.pinkvilla.com