Jackie Chan with the cast of Kung Fu Yoga
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:41 IST2017-01-24T07:11:24+5:302017-01-24T12:41:24+5:30
जॅकी चैन आपला आगामी चित्रपट 'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी मुंबईत आला होता. यावेळी त्यांच्याबरोबर 'कुंग फू योगा' चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. सोनू सूद. दिशा पटानी, अमायरा दस्तूर ही यावेळी त्याच्यासोबत उपस्थित होते.
Jackie Chan with the cast of Kung Fu Yoga
ज की चैन आपला आगामी चित्रपट 'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी मुंबईत आला होता. यावेळी त्यांच्याबरोबर 'कुंग फू योगा' चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. सोनू सूद. दिशा पटानी, अमायरा दस्तूर ही यावेळी त्याच्यासोबत उपस्थित होते.
यावेळी जॅकी चैनने आपल्या कॉमेडी अॅक्शन अंदाजात उपस्थितांची मनं जिंकली.
![]()
यावेळी जॅकी चैनने आपल्या कॉमेडी अॅक्शन अंदाजात उपस्थितांची मनं जिंकली.