इश्क, प्रेम, लव्ह प्रेक्षकांना मिळणार नववर्षाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 11:53 IST2016-01-16T01:08:58+5:302016-01-31T11:53:06+5:30

हिंदीमधील 'इश्कवाला लव्ह'नंतर आता मराठीमध्येही एक रोमँटिक कहाणी अनुभवायला मिळणार आहे. पवन सदिने दिग्दर्शित आणि शेखर ज्योती दिग्दर्शित 'इश्क, ...

Ishq, Prem, and the New Year gift gift to the celebrity audience | इश्क, प्रेम, लव्ह प्रेक्षकांना मिळणार नववर्षाची भेट

इश्क, प्रेम, लव्ह प्रेक्षकांना मिळणार नववर्षाची भेट

ंदीमधील 'इश्कवाला लव्ह'नंतर आता मराठीमध्येही एक रोमँटिक कहाणी अनुभवायला मिळणार आहे. पवन सदिने दिग्दर्शित आणि शेखर ज्योती दिग्दर्शित 'इश्क, प्रेम,लव्ह' या चित्रपटातून नववर्षाची रोमँटिक भेट प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटामध्ये वैभव तत्त्ववादी, हर्षवर्धन राणे, श्री मुखी, विठिका शेरू, उषा नाडकर्णी, रिटू वर्मा, अरुण कदम, अभिजित चव्हाण आणि किशोर कदम अशी कलाकारांची फौज पाहायला मिळेल. खरं प्रेम आणि जीवनातले प्राधान्य यातील फरक चित्रपट उलगडून दाखविणार आहे.

Web Title: Ishq, Prem, and the New Year gift gift to the celebrity audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.