'ईश्क फॉरेव्हर' टीजर पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:05 IST2016-01-16T01:13:49+5:302016-02-06T14:05:10+5:30
'ईश्क फॉरेव्हर'.. आगामी चित्रपट 'ईश्क फॉरेव्हर' याचे टीजर पोस्टर आऊट झाले आहे. चित्रपटरसिकांना उत्सुकता लावणारा हा चित्रपट आहे. माजी ...

'ईश्क फॉरेव्हर' टीजर पोस्टर आऊट
' ;ईश्क फॉरेव्हर'.. आगामी चित्रपट 'ईश्क फॉरेव्हर' याचे टीजर पोस्टर आऊट झाले आहे. चित्रपटरसिकांना उत्सुकता लावणारा हा चित्रपट आहे. माजी मिस इंडिया रूही सिंग, कृष्णा चतुर्वेदी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाकडून खुप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नदीम सैफी या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.