श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूरसाठी ईशान खट्टरने पहिल्या मजल्यावरून मारली उडी, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-08T11:31:10+5:302018-06-27T19:57:53+5:30

यंग कपल ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. त्यांचा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच हे दोघे चर्चेत आहेत. कारण दोघांना बºयाचदा पब्लिक प्लेसेसमध्ये बघण्यात आले. आता या दोघांचे असे काही फोटोज् समोर आले, जे बघून त्यांचे चाहते दंग राहतील.

Ishaan Khattar jumped on the first floor for Sridevi's daughter Janhavi Kapoor, see photo! | श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूरसाठी ईशान खट्टरने पहिल्या मजल्यावरून मारली उडी, पाहा फोटो!

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूरसाठी ईशान खट्टरने पहिल्या मजल्यावरून मारली उडी, पाहा फोटो!

ग कपल ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. त्यांचा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच हे दोघे चर्चेत आहेत. कारण दोघांना बºयाचदा पब्लिक प्लेसेसमध्ये बघण्यात आले. आता या दोघांचे असे काही फोटोज् समोर आले, जे बघून त्यांचे चाहते दंग राहतील.
गेल्या गुरुवारी सकाळी ईशान आणि जान्हवी जिममध्ये गेले होते. एक्सरसाइज संपल्यानंतर ईशानने असे काही केले, जे बघून जान्हवी कपूरही दंग झाली.

Web Title: Ishaan Khattar jumped on the first floor for Sridevi's daughter Janhavi Kapoor, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.