अभिनेता इरफान खानने अंधेरीत त्याच्या नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. इरफानला शूटींगवर पोहोचायचे म्हटल्यास जुन्या घरापासून खुप ...
इरफान खानचा ‘गृहप्रवेश’
/>अभिनेता इरफान खानने अंधेरीत त्याच्या नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. इरफानला शूटींगवर पोहोचायचे म्हटल्यास जुन्या घरापासून खुप वेळ लागायचा. पण आता त्याचा वेळ वाचणार आहे. अंधेरीतील मुख्य जागा 'ओशिवारा' येथे त्याने नवे घरे घेतले आहे. नवे घर खुपच स्पेशियस आणि मोठे टेरेस असलेले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तो नव्या घरात शिफ्ट होण्याची शक्यता आहे.