Inside Pictures:असा आहे नवाब सैफचा आलिशान पतौडी पॅलेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-22T07:07:31+5:302018-06-27T20:11:15+5:30

बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करीना कपूर खान यांची काही बातच न्यारी. नवाब आणि बेगम यांचं राहणं, वागणं, शौक आणि अंदाज सारं काही नवाबी म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यामुळेच त्यांच्या ऐतिहासिक आलिशान पॅलेसची चर्चा तर होणारच. सैफ-करीनाचा हा पॅलेस हरियाणात असून त्याचं नाव पतौडी पॅलेस असं आहे. 81 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पॅलेसची किंमत तब्बल आठशे कोटी असल्याचे सांगितले जाते. या पॅलेसमध्ये दीडशे रुम्स असल्याचे बोलले जाते. यांत ड्रॉईंग रुम, सात बेडरुम, ड्रेसिंग रुमचा समावेश आहे. कधी काळी या ठिकाणी साफसफाईला 100 नोकर असायचे. बेगम करीना आणि छोटे नवाब सैफचा हा आलिशान पॅलेस आहे कसा हे जाणून क्लिक करा.

Inside Pictures: This is Nawab Saif's Alishan Pataudi Palace | Inside Pictures:असा आहे नवाब सैफचा आलिशान पतौडी पॅलेस

Inside Pictures:असा आहे नवाब सैफचा आलिशान पतौडी पॅलेस

लिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करीना कपूर खान यांची काही बातच न्यारी. नवाब आणि बेगम यांचं राहणं, वागणं, शौक आणि अंदाज सारं काही नवाबी म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यामुळेच त्यांच्या ऐतिहासिक आलिशान पॅलेसची चर्चा तर होणारच. सैफ-करीनाचा हा पॅलेस हरियाणात असून त्याचं नाव पतौडी पॅलेस असं आहे. 81 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पॅलेसची किंमत तब्बल आठशे कोटी असल्याचे सांगितले जाते. या पॅलेसमध्ये दीडशे रुम्स असल्याचे बोलले जाते. यांत ड्रॉईंग रुम, सात बेडरुम, ड्रेसिंग रुमचा समावेश आहे. कधी काळी या ठिकाणी साफसफाईला 100 नोकर असायचे. बेगम करीना आणि छोटे नवाब सैफचा हा आलिशान पॅलेस आहे कसा हे जाणून क्लिक करा.
बॉलिवूडचे छोटे नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करीना कपूर खान यांची काही बातच न्यारी. नवाब आणि बेगम यांचं राहणं, वागणं, शौक आणि अंदाज सारं काही नवाबी म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यामुळेच त्यांच्या ऐतिहासिक आलिशान पॅलेसची चर्चा तर होणारच. सैफ-करीनाचा हा पॅलेस हरियाणात असून त्याचं नाव पतौडी पॅलेस असं आहे. 81 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पॅलेसची किंमत तब्बल आठशे कोटी असल्याचे सांगितले जाते. या पॅलेसमध्ये दीडशे रुम्स असल्याचे बोलले जाते. यांत ड्रॉईंग रुम, सात बेडरुम, ड्रेसिंग रुमचा समावेश आहे. कधी काळी या ठिकाणी साफसफाईला 100 नोकर असायचे. बेगम करीना आणि छोटे नवाब सैफचा हा आलिशान पॅलेस आहे कसा हे जाणून क्लिक करा.

Web Title: Inside Pictures: This is Nawab Saif's Alishan Pataudi Palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.