मी खुपच सहनशील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:45 IST2016-07-10T10:15:52+5:302016-07-10T15:45:52+5:30
अनिल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर हा ‘मिर्झ्या’ च्या ट्रेलर आऊट करण्यात आल्यानंतर चर्चेत आला. हर्षवर्धन ...

मी खुपच सहनशील
निल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर हा ‘मिर्झ्या’ च्या ट्रेलर आऊट करण्यात आल्यानंतर चर्चेत आला. हर्षवर्धन जेव्हा राकेश ओमप्रकाश मेहरा भेटला तेव्हा तो केवळ २१ वर्षांचा होता. तेव्हाच त्याला मिर्झ्यासाठी मेहराने निवडले होते. त्यानंतर तो यूएसवरून शिकून आला. मिर्झ्याबद्दल बोलताना तो म्हणतो,‘ मी खुपच सहनशील आहे. पण मी मल्टीटास्कर नक्कीच नाही.’