मी नाही खरा ‘सुल्तान’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:01 IST2016-08-02T10:31:38+5:302016-08-02T16:01:38+5:30
सलमान खान याच्या चाहत्यांनी त्याच्या ‘सुल्तान’ चित्रपटाला ‘दि सुल्तान आॅफ बॉलीवूड’ असे नाव दिले आहे. पण, सलमान मात्र स्वत:ला ...

मी नाही खरा ‘सुल्तान’!
लमान खान याच्या चाहत्यांनी त्याच्या ‘सुल्तान’ चित्रपटाला ‘दि सुल्तान आॅफ बॉलीवूड’ असे नाव दिले आहे. पण, सलमान मात्र स्वत:ला बॉलीवूडचा सुल्तान समजत नाही. तो मान त्याचा मित्र आणि अभिनेता अक्षय कुमार याला तो देतो. कारण अक्षयने एका वर्षांत ३-४ चित्रपट हिट दिले आहेत. जेव्हा अक्षयला हे कळाले तेव्हा त्यालाही खुप चांगले वाटले. सलमान खुप मोठ्या दिलाचा असल्याचे त्याने सांगितले.