हूमाला आठवतेय ‘बदलापूर’ ची जर्नी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 22:32 IST2016-02-21T05:32:57+5:302016-02-20T22:32:57+5:30

अभिनेत्री हुमा कुरेशी हिला तिच्या एक वर्षापूर्वी रिलीज झालेल्या ‘बदलापूर’  चित्रपटाची जर्नी आठवते आहे. तिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे ...

Hummala remembers 'Badlapur' Journey .. | हूमाला आठवतेय ‘बदलापूर’ ची जर्नी..

हूमाला आठवतेय ‘बदलापूर’ ची जर्नी..

िनेत्री हुमा कुरेशी हिला तिच्या एक वर्षापूर्वी रिलीज झालेल्या ‘बदलापूर’  चित्रपटाची जर्नी आठवते आहे. तिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ १ ईअर आॅफ बदलापूर सच अ जर्नी.’ त्यानंतर तिने ही पोस्ट वरूण धवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, यामी गौतम आणि दिव्या दत्ता यांना टॅग केली. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘बदलापूर’ मागील वर्षी याचदिवशी रिलीज करण्यात आला होता. 

हुमा हॉलीवूड चित्रपट ‘आॅक्युलस’ चा हिंदी रिमेकमधून बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. हा चित्रपट हॉरर प्रकारचा असून ही कथा एका बहीण-भावाची आहे. हे दोघे पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी करत असतात. हुमा तिचा अभिनेता-भाऊ सकिब सलीमसोबत दिसणार आहे. चित्रपट ‘मैं और चार्ल्स’ फेम दिग्दर्शक प्रवाळ रमन यांचा असून हुमाने ‘गँग्ज आॅफ वासेपूर पार्ट २’ मध्ये उत्तम अभिनयाचे सादरीकरण केले आहे. तसेच साकिब हा ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ आणि ‘मेरे डॅड की मारूती’ मध्ये होता. 

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Hummala remembers 'Badlapur' Journey ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.