तिला ऑफर झालेला हृतिकच्या आईचा रोल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 19:05 IST2016-05-07T13:35:31+5:302016-05-07T19:05:31+5:30

कधी कधी बॉलीवुडमध्ये ऐकावं ते नवलच असं म्हणावं लागतं. जे कधी झालं नाही अशा गोष्टी बी-टाऊनमध्ये घडतात. असाच काहीसा ...

Hrithik's mother offered her? | तिला ऑफर झालेला हृतिकच्या आईचा रोल ?

तिला ऑफर झालेला हृतिकच्या आईचा रोल ?

ी कधी बॉलीवुडमध्ये ऐकावं ते नवलच असं म्हणावं लागतं. जे कधी झालं नाही अशा गोष्टी बी-टाऊनमध्ये घडतात.

असाच काहीसा प्रकार अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्याबाबतीतही घडला. अग्निपथ सिनेमाच्या रिमेकमधील हृतिकच्या आईचा रोल अभिनेत्री रिचा चढ्ढाला ऑफर करण्यात आला होता.

त्यावेळी रिचाचं वय होतं 25 वर्ष. असं असतानाही रिचाला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये नवाजुद्दीनच्या आईची भूमिका साकारल्याचं कारण त्यावेळी अग्निपथच्या कास्टिंग डायरेक्टरनं दिलं होतं असा दावा रिचानं केलाय.

आता तुम्हीच विचार करा हृतिकची आई म्हणून रिचा कशी दिसली असती... ?

Web Title: Hrithik's mother offered her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.