बार्बरानंतर हृतिक रोशन बनला अँजेला क्रिंस्लिंस्कीचा मेंटर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 13:19 IST2017-04-04T07:49:53+5:302017-04-04T13:19:53+5:30
हृतिक रोशन पडद्यावर कुठल्याही फिमेल को-स्टारसोबत दिसो, तिच्यासोबतची त्याची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अफलातूनच ठरते. ‘काईट्स’ या चित्रपटात हृतिकसोबत दिसलेली बार्बरा ...

बार्बरानंतर हृतिक रोशन बनला अँजेला क्रिंस्लिंस्कीचा मेंटर!!
ह तिक रोशन पडद्यावर कुठल्याही फिमेल को-स्टारसोबत दिसो, तिच्यासोबतची त्याची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अफलातूनच ठरते. ‘काईट्स’ या चित्रपटात हृतिकसोबत दिसलेली बार्बरा मोरी आठवते. तिच्यासोबतची हृतिकची केमिस्ट्री अशीच अफलातून रंगली होती. यानंतर तर हृतिक चक्क बार्बराचा मेंटर झाला होता. याच बार्बरासोबत मग हृतिकच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या होत्या. अर्थात हृतिकची शिकवणी म्हणा वा मार्गदर्शन म्हणा बार्बराच्या फार काही कामी आले नाही. पण थांबणार तो हृतिक कुठला? आता हृतिक आणखी एका पॉलिश-स्पॅनिश अभिनेत्रीचा मेंटर बनला आहे. होय, अँजेला क्रिस्लिंस्की असे तिचे नाव. अँजेलाच्या करिअरमध्ये हृतिक कधी नव्हे इतका इंटरेस्ट घेत असल्याचे सध्या पाहायला मिळते आहे
![]()
ALSO READ : कबीरच्या चित्रपटात हृतिक रोशनला हवी कॅटरिना कैफ!
हृतिक व अँजेला हे दोघे अलीकडे दोन कमर्शिअलमध्ये दिसले होते. यानंतर अँजेला जणू हृतिकच्या प्रेमातच पडली. एका मुलाखतीत हृतिकबद्दल काय सांगू अन् काय नको, असे तिला झाले. ती म्हणाली, मी हृतिकसोबत काम करणार, ही गोष्ट माझ्यासाठी इतकी एक्साईटींग होती की, माझ्या आनंदाला पारावार नव्हता. हृतिकने मला बºयाच अॅक्टिंग टीप्स दिल्या.त्यानंतर गतवर्षी मी त्याच्यासोबत दुसरी जाहिरात केली. हृतिक मला विसरलाही असेल,असे तोपर्यंत त्याला भेटेपर्यंत मला वाटले होते. पण नाही, त्याला मी आठवत होते. पहिल्या भेटीत माझे स्पॅनिश कनेक्शन मी त्याला सांगितले होते. त्याच्यावर त्याने माझी गंमत केली होती. त्याला ते सगळे आठवत होते. तुझे डोळे खरच निळे आहेत का? असे तो मला गमतीने म्हणाला. मी साऊथचा चित्रपट साईन केला, तेव्हा त्याने माझी जातीने चौकशी केली. चित्रपटाच्या मेकर्सबद्दल त्याने मला आवर्जून विचारले. हा चित्रपट नक्की तुझ्या करिअरला गती देईल, हा आत्मविश्वास त्याने माझ्यात निर्माण केला.
एकूण काय तर भविष्यात हृतिकसारखा मेंटर असल्यावर अँजेलाचे भविष्य प्रकाशमान दिसतेय? होय ना?