विनोद खन्नाला झालेल्या ‘ब्लॅडर कॅन्सर’पासून आपण कसे वाचाल? आहारात समाविष्ट करा हे १० अन्नघटक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-29T06:18:25+5:302018-06-27T20:21:04+5:30

विनोद खन्नाला गेल्या सात वर्षापासून ब्लॅडर कॅन्सर होता. शेवटी गुरुवारी त्यांचे या कॅन्सरमुळे निधन झाले. विशेषत: हा कॅन्सर ५० वर्ष वयानंतर होतो. मात्र या कॅन्सरपासून वाचण्यासाठी आजच्या तरुणाईने आपल्या जीवनशैली बरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आपणास ब्लॅडर कॅन्सर पासून वाचण्यासाठी उपयुक्त असे १० फूड्सच्या बाबतीत माहिती देत आहोत.

How do you read from 'Blender Cancer' by Vinod Khanna? Include 10 Food Ingredients in the Diet! | विनोद खन्नाला झालेल्या ‘ब्लॅडर कॅन्सर’पासून आपण कसे वाचाल? आहारात समाविष्ट करा हे १० अन्नघटक !

विनोद खन्नाला झालेल्या ‘ब्लॅडर कॅन्सर’पासून आपण कसे वाचाल? आहारात समाविष्ट करा हे १० अन्नघटक !

नोद खन्नाला गेल्या सात वर्षापासून ब्लॅडर कॅन्सर होता. शेवटी गुरुवारी त्यांचे या कॅन्सरमुळे निधन झाले. विशेषत: हा कॅन्सर ५० वर्ष वयानंतर होतो. मात्र या कॅन्सरपासून वाचण्यासाठी आजच्या तरुणाईने आपल्या जीवनशैली बरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आपणास ब्लॅडर कॅन्सर पासून वाचण्यासाठी उपयुक्त असे १० फूड्सच्या बाबतीत माहिती देत आहोत.
१) आवळा ज्यूस : यात असलेल्या ‘अल्कलाइन’ या गुणधर्मामुळे शरीरात कॅन्सर सेल्सची वाढ होत नाही.

२) लसुन : यात असलेल्या ‘सल्फर’ कंपाउंडमुळे कॅन्सर सेल्सच्या निर्मितीस अळथडा येतो.

३) हळद :यात असलेल्या ‘करक्यूमिन’ कंपाउंडमुळेही कॅन्सर सेल्स शरीरात वाढत नाही.

४) टोमॅटो : यातील ‘लायकोपिन’ गुणधर्मामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

५) डाळिंब :यातील ‘अ‍ॅँटिआॅक्सिडेंट्स’मुळे कॅन्सरपासून बचाव होतो.

६) पपई :यात असलेले ‘फ्लेवोनॉइड्स’ कॅन्सर सेल्सच्या फॉर्मेशनला थांबविण्यासाठी परिणामकारक आहे.

७) फुलकोबी :या अ‍ॅन्टि कॉर्सिनोजेनिक एलिमेंट्स असल्याने ते कॅन्सरपासून बचाव करते.

८) अक्रोड :यातील ‘ओमेगा ३ फॅटी असिड्स’ कॅ न्सर सेल्सच्या फॉर्मेशनला थांबविण्यासाठी परिणामकारक आहे.

९) गाजर :यात ‘बीटा कॅरोटीन’ असते, जे कॅन्सरपासून वाचण्यासाठी मदत करते.

१०) मासे :यातील ‘ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड’ कॅ न्सरचा परिणाम कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Web Title: How do you read from 'Blender Cancer' by Vinod Khanna? Include 10 Food Ingredients in the Diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.