परदेशात नवऱ्या शिवमसोबत किस करताना दिसली रिया सेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:35 IST2017-09-12T06:49:20+5:302017-09-12T12:35:50+5:30
सोशल मीडिया हे एक असे माध्यम सध्या बनले आहे ज्यामुळे तुम्ही आपल्या कलाकारांसोबत सरळ कनेक्ट होऊ शकता. याच माध्यमाचा ...

परदेशात नवऱ्या शिवमसोबत किस करताना दिसली रिया सेन
स शल मीडिया हे एक असे माध्यम सध्या बनले आहे ज्यामुळे तुम्ही आपल्या कलाकारांसोबत सरळ कनेक्ट होऊ शकता. याच माध्यमाचा फायदा घेत अनेक कलाकार आपल्या फॅन्ससोबत आपली पर्सनल लाईफ शेअर करत असतात. हॉट फोटोशूट असो किंवा व्हेकेशनवरचे फोटो सगळ्यात आधी हे सोशल मीडियावर येते असतात. रिया सेनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर असाच एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये रिया आपला पती शिवम तिवारीसोबत किस करताना दिसते आहे. काही तासांपूर्वीच रियाने हा फोटो शेअर केला आहे. रियाने या फोटोला #kisses for #mrs and a #heart for #art असे कॅप्शन सुद्धा दिले आहे.सतत कोणत्या ना कोणत्या कारणाला घेऊन रिया सेन चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती लग्न आधी प्रेग्नंट असल्याची देखील चर्चा झाली होती. मात्र या सगळ्या केवळ अफवा असल्याचे तिने सांगितले होते. काही मोजक्याचे लोकांच्या उपस्थिती 16 ऑगस्टला पुण्यात रिया शिवम सोबत लग्नबंधनात अडकली होती. अत्यंत सध्या पणाने ती आपली विवाह सोहळा साजरा केला. सध्या रिया शिवमसोबत प्रागमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. रिया बालाजीची आगामी वेबसीरिज रागिनी एमएमएस 2मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज हॉरर आणि बोल्डनेसचे दमदार कॉम्बिनेशन असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजचे हॉट पोस्टर आऊट झाले आहेत. या सीरिजमध्ये करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता यांची बोल्ड केमिस्ट्री दिसणार आहे. आऊट झालेल्या पोस्टरवर करिश्मा खूपच हॉट अंदाजात दिसते आहे.
![]()
ALSO READ : प्रचंड गुप्त ठेवलेल्या रिया सेनच्या लग्नाचे पहा फोटो !
१९९१ मध्ये आलेल्या विषकन्या या चित्रपटातून मुनमुन सेनच्या कनिष्ठ कन्या बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर ती दिल विल प्यार-व्यार’, ‘झंकार बीट्स’, ‘तेरे मेरे फेरे ’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. मात्र रियाला तिच्या करिअरमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. रियाचा नवरा शिवमला फोटोग्राफीची आवड आहे.