Hotness Reloaded : ‘हा’ बोल्ड सीन्स शूट करण्यासाठी राधिका आपटे अन् आदिल हुसैनने केली रात्रभर रिहर्सल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 21:38 IST2017-06-06T16:08:00+5:302017-06-06T21:38:00+5:30
कलाकारांच्या दृष्टीने सीन्स एवढे महत्त्वपूर्ण असतात की, ते पडद्यावर परफेक्ट साकारण्यासाठी त्यांना दिवस-रात्र एक करावी लागते. आता हेच बघा ...
.jpg)
Hotness Reloaded : ‘हा’ बोल्ड सीन्स शूट करण्यासाठी राधिका आपटे अन् आदिल हुसैनने केली रात्रभर रिहर्सल!
क ाकारांच्या दृष्टीने सीन्स एवढे महत्त्वपूर्ण असतात की, ते पडद्यावर परफेक्ट साकारण्यासाठी त्यांना दिवस-रात्र एक करावी लागते. आता हेच बघा ना, अभिनेत्री राधिका आपटे स्टारर ‘पार्च्ड’ या चित्रपटातील एक बोल्ड सीन्स शूट करण्यासाठी राधिका अन् तिचा सहकलाकार आदिल हुसैन यांना रात्रभर रिहर्सल करावी लागली. हा सीन्स एवढा बोल्ड होता की, त्याला पडद्यावर साकारणे दोन्ही कलाकारांसाठी आव्हान होते. त्यामुळेच त्यांनी रात्रभर रिहर्सल करून हा सीन्स पडद्यावर साकारला, अशी कबुली अभिनेता आदिल हुसैन याने दिली.
या चित्रपटात बोल्ड सीन्सचा प्रचंड भडिमार करण्यात आलेला आहे. त्यातच या सीन्सने तर सर्वत्र आग लावली होती. जेव्हा हा सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा एवढ्या प्रमाणात बघण्यात आला होता की, चित्रपट प्रमोशन न करताच सुपरहिट झाला होता. कारण हा सीन्स एवढा भडक होता की, बहुतेकांच्या मोबाइलमध्ये हा व्हिडीओ बघावयास मिळत होता. थोडक्यात हा सेक्स सीन्स होता. राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यात चित्रित करण्यात आलेल्या या सीन्सने सर्वत्र आग लावली होती.
या सीन्समध्ये राधिका पूर्णत: विवस्त्र दिसत आहे. या सीन्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सीन्स पडद्यावर परफेक्ट साकारण्यासाठी दोन्ही कलाकारांना रात्रभर याबाबतची रिहर्सल करावी लागली. खरं तर हा सीन्स करणे कुठल्याही कलाकारासाठी आव्हानात्मकच आहे. कोणीही अशाप्रकारचा सीन्स करण्याचे धाडस केले नसते. परंतु राधिका आणि आदिल यांनी तो सहज साकारला. अर्थात याकरिता त्यांना रिहर्सल करावी लागली.
याविषयीची कबुली स्वत: आदिल हुसैन याने दिली. आदिलच्या मते, दिग्दर्शकांनी आम्ही दोघांना सीन्स कशापद्धतीने करायचे हे समजावून सांगितले होते. सुरुवातीला आम्हाला हे आव्हानात्मक वाटले. परंतु रिहर्सल केल्याने हे सहज शक्य झाले. आदिलच्या मते, त्याने राधिकाला या सीन्ससाठी ती तयार आहे काय? असे विचारले होते. परंतु जेव्हा राधिकाने आदिलच्या प्रश्नाचे उत्तर दिले तेव्हा सगळेच अवाक् झाले होते. राधिकाने म्हटले होते की, हा सीन्स साकारताना मला खूप मज्जा येणार आहे. आता राधिकाचा तेव्हाचा उत्साह नक्कीच या सीन्समध्ये दिसून येत आहे. कारण या सीन्समुळे राधिका इंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चेत आली होती.