HOTNESS ALERT : ​सीरत कपूरचा हा मादक फोटो तुम्ही पाहायलाच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 11:10 IST2017-03-22T05:40:46+5:302017-03-22T11:10:46+5:30

सीरत कपूर, हे नाव आपल्यासाठी काहीसे नवे असेल. सीरत कपूर म्हणजे साऊथची एक हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री. सीरतचे सोशल मीडियावरचा एक अतिशय हॉट फोटो सध्या चर्चेत आला आहे.

HOTNESS ALERT: You must see this sexy photo of Sert Kapoor! | HOTNESS ALERT : ​सीरत कपूरचा हा मादक फोटो तुम्ही पाहायलाच हवा!

HOTNESS ALERT : ​सीरत कपूरचा हा मादक फोटो तुम्ही पाहायलाच हवा!

रत कपूर, हे नाव आपल्यासाठी काहीसे नवे असेल. पण ही बातमी वाचल्यानंतर सीरत कपूरला तुम्ही  चांगलेच लक्षात ठेवाल. होय, सीरत कपूर म्हणजे साऊथची एक हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री. सीरतचे सोशल मीडियावरचा एक अतिशय हॉट फोटो सध्या चर्चेत आला आहे. होय, सीरतने स्वत: इन्स्टाग्रामवर तिचा हा हॉट फोटो शेअर केले आहेत. ‘रिगल’ म्हणजेच शाही, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. या  फोटोत सीरत एकदम शाही अंदाजात दिसते आहे. गळ्यात अतिशय अनोख्या डिझाईनचे दागिणे आणि फर कोट अशा लूकमधील तिचा हा मादक फोटो पाहतच राहावा, असा आहे.





अर्थात यापूर्वीही सीरतने असे अनेक हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.



यापूर्वी सीरतने तिचा बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर तिच्या एका टॉपलेस फोटोने तर सगळ्यांचेच होश उडवले होते.



होय, यात तिने नुसती टाई आणि ट्राऊजर घातलेला होता. आता सीरतच्या या हॉट फोटोंवर तुम्ही नजर टाकायलाच हवी. आम्हाला खात्री आहे, हे फोटो पाहिल्यानंतर सीरत कपूरला तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत.

  सीरत कपूरने साऊथमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तिचे अनेक चित्रपट गाजले. अभिनयासोबत सीरतने कोरिओग्राफीतही आपला हात आजमावला. रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार'मध्ये असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून तिने काम केले आहे. लवकरच सीरत अभिनेता नागार्जुनसोबत‘ राजू गरी गधी 2’मध्ये झळकरणार आहे. हा २०१५ मध्ये आलेल्या एका सुपरहिट हॉर मुव्हीचा सिक्वल आहे. ‘रन राजा रन’ या चित्रपटाद्वारे सीरतने तेलगू चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता.

Web Title: HOTNESS ALERT: You must see this sexy photo of Sert Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.