हॉट अनन्या पांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-21T07:05:47+5:302018-06-27T19:49:08+5:30

सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.

Hot Ananya Pandey | हॉट अनन्या पांडे

हॉट अनन्या पांडे

्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.
सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, ती तिचे सुंदर फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.

Web Title: Hot Ananya Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.