नमस्ते लंडन लांबणीवर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:47 IST2016-01-16T01:08:45+5:302016-02-12T06:47:13+5:30
'रो बोट २' मध्ये रजनीकांतसोबत काम करण्यासाठी अक्षय कुमार उत्सुक आहे. त्यामुळे तो त्याच्या इतर प्रोजेक्ट्सना थोडे दूर ठेवतोय. ...

नमस्ते लंडन लांबणीवर !
' ;रो बोट २' मध्ये रजनीकांतसोबत काम करण्यासाठी अक्षय कुमार उत्सुक आहे. त्यामुळे तो त्याच्या इतर प्रोजेक्ट्सना थोडे दूर ठेवतोय. २0१६ मध्ये रिलीज होणारा नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपट 'रूस्तुम'चा पहिला भाग शूट झाल्यावर रजनीकांतसोबत 'रोबोट २' करण्याचे प्लॅन अक्की करतोय. त्यामुळे साहजिकच, विपुल शाह दिग्दर्शित 'नमस्ते लंडन' चित्रपटत्तला चार महिन्यांनी उशीर होणार आहे. विपुल शाह त्यानुसार सर्व स्टार्सचे डेट्स घेऊन चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रयत्न करतोय.