सुन माझी लाडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:43 IST2016-01-16T01:14:48+5:302016-02-10T11:43:09+5:30

बॉलीवूडमधील नवदाम्पत्य म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. शाहीदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक हे मीरा राजपूत हिला ...

Hear my dear | सुन माझी लाडकी

सुन माझी लाडकी

लीवूडमधील नवदाम्पत्य म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. शाहीदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक हे मीरा राजपूत हिला स्वत:च्या सुनेपेक्षा जास्त मुलगीच मानतात.

सुप्रिया पाठक म्हणतात,' मी सासू म्हणून खुपच आनंदी आहे. मला खुपच सुंदर सून मिळाली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला सूनेची संकल्पनाच कळत नाही. माझ्यासाठी ती माझ्या मुलीप्रमाणेच आहे. ती खरंच खुप सुंदर मुलगी असून मला तिच्यासोबत राहायला आवडते.

Web Title: Hear my dear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.