निमरत कौरला तुम्ही असे पाहिले आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:25 IST2016-06-22T11:28:28+5:302016-06-22T17:25:12+5:30
निमरत कौरला तुम्ही असे पाहिले आहे काय? लंचबॉक्स चित्रपटात इरफान खानसोबत आणि एअरलिफ्ट चित्रपटात अक्षयकुमारसोबत काम करणाºया अभिनेत्री निमरत कौरने कॅनडा दौºयावरील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकली आहेत. याचवेळी तिने आपले अनुभवही शेअर केले आहेत.

निमरत कौरला तुम्ही असे पाहिले आहे काय?
ल चबॉक्स चित्रपटात इरफान खानसोबत आणि एअरलिफ्ट चित्रपटात अक्षयकुमारसोबत काम करणाºया अभिनेत्री निमरत कौरने कॅनडा दौºयावरील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकली आहेत. याचवेळी तिने आपले अनुभवही शेअर केले आहेत.
तिच्या अनुसार ती पहिल्यांदाच इतक्या थंड पाण्यात उतरली. तिच्या या धाडसाचे खूप कौतुक होत आहे. तिने टाकलेली ही काही छायाचित्रे.
तिच्या अनुसार ती पहिल्यांदाच इतक्या थंड पाण्यात उतरली. तिच्या या धाडसाचे खूप कौतुक होत आहे. तिने टाकलेली ही काही छायाचित्रे.