'हेट स्टोरी 3' चा ट्रेलर लाँच ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:46 IST2016-01-16T01:17:29+5:302016-02-07T11:46:38+5:30
'अलोन' मध्ये बिपाशाचा बोल्ड लुक दिसला होता. यात जरीन, डेझी यांचा बोल्ड लुक दिसणार आहे. 'रानबांका' हा अँक्शन थ्रिलर ...

'हेट स्टोरी 3' चा ट्रेलर लाँच ...
39;अलोन' मध्ये बिपाशाचा बोल्ड लुक दिसला होता. यात जरीन, डेझी यांचा बोल्ड लुक दिसणार आहे. 'रानबांका' हा अँक्शन थ्रिलर हिंदी चित्रपट असून यात मनीष पॉल हा अँक्शन अवतारात दिसणार आहे. रवीकिशन सोबत पहिल्यांदा काम करणार असून महत्त्वाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. 'रानबांका' मधून एक थ्रिलिंग प्रवास प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.