हसन... हॅपी फॅमिलि मोमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 12:59 IST2016-04-18T07:29:47+5:302016-04-18T12:59:47+5:30

         कोणत्याही फॅमिलीसाठी एकत्रित टाईम स्पेंड करणे म्हणजे खरच हॅपी मोमेंट असतात. बºयाचदा कामामुळे सर्व फॅमिली ...

Hassan ... Happy Family Moment | हसन... हॅपी फॅमिलि मोमेंट

हसन... हॅपी फॅमिलि मोमेंट


/>         कोणत्याही फॅमिलीसाठी एकत्रित टाईम स्पेंड करणे म्हणजे खरच हॅपी मोमेंट असतात. बºयाचदा कामामुळे सर्व फॅमिली मेंबर्सना एकत्र वेळ घालवता येत नाही. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो कुटूंबासोबत घालवुन मजा-मस्ती करण्यातच खरा आनंद दडलेला असतो. सर्वसामान्य माणसांचेच जर असे असेल तर मग २४ तास बिझी असणाºया सेलिब्रिटींचे तर काय होत असेल. त्यांना तर फॅमिलीसाठी वेळ काढणे किती कठीण. आणि जर एकाच फॅमिली मधील सर्वच जण स्टास सेलिब्रिटी असतील तर मग काही विचारुच नका. आता पहा ना आपला सुपरस्टार कमल हसन यांनी त्यांचा काळ जबरदस्त गाजविला होता अन अजुनही त्यांची जादु कमी झाली नाही. तर दुसरीकडे त्यांची मुलगी श्रृती हसन बॉलीवुडमध्ये तिचा जलवा दाखवित आहे तर शमिता देखील चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज आहे. अशी पॉवरपॅक हसन फॅमिली सध्या एकत्र टाईम स्पेंड करीत आहे. नूकतेच श्रृतीने डॅडी कमल हसन अन बहिण शमिता यांच्या सोबतचे फोटो सोशल साईटवर अपलोड केले आहेत.  या फोटोज मध्ये या तिघांचेही बाँडींग अफलातुन दिसत आहे.
         

Web Title: Hassan ... Happy Family Moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.