डिप्पीला बेस्ट फ्रेंडकडून शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 22:45 IST2016-03-03T05:45:18+5:302016-03-02T22:45:18+5:30
प्रियंका चोप्राने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये एफबीआय एजेंट अॅलेक्स पॅरिश हिची भूमिका केली तर तिची बेस्ट फ्रेंड दीपिका ...

डिप्पीला बेस्ट फ्रेंडकडून शुभेच्छा!
्रियंका चोप्राने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये एफबीआय एजेंट अॅलेक्स पॅरिश हिची भूमिका केली तर तिची बेस्ट फ्रेंड दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स ’ साठी टोरँटो येथे शूटिंग करत आहे. तिला बेस्ट फ्रेंड प्रियंका चोप्राने शुभेच्छा दिल्या आहेत.
डिप्पीची ‘ट्रिपल एक्स’ को स्टार रूबी रोज हिला पीसीची क्वांटिको जाहीरात ही पँटीन जाहीरातप्रमाणे वाटली. तिला प्रियंकाने टिवट केले की,‘ थँक यू रूबी रोज. भारतीय मुलींना चांगलेच केस असतात. मला खात्री आहे की दिपीकालाही ते आहेत. गुड लक विथ ‘ट्रिपल एक्स’...दिग्दर्शकाने नुकताच डिप्पीचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शन दिले आहे की,‘दिपीका मेक्स माय जॉब इझी.’
{{{{twitter_post_id####

}}}}Awww thank u @RubyRose Great hair comes naturally to Indian girls.sure Deepika will concur. Good luck with Xxx https://t.co/NRfIRLYipl— PRIYANKA (@priyankachopra) March 1, 2016