​‘हाफ गर्लफ्रेन्ड’ सेटवर श्रद्धा जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 21:13 IST2016-06-25T15:43:06+5:302016-06-25T21:13:06+5:30

मोहित सूरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या सेटवर अपघात झालाय. अपघात झालाय तो श्रद्धा कपूर हिला. शूटिंगदरम्यान श्रद्धा जखमी ...

'Half Girlfriend' set on trust injured! | ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’ सेटवर श्रद्धा जखमी!

​‘हाफ गर्लफ्रेन्ड’ सेटवर श्रद्धा जखमी!

हित सूरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या सेटवर अपघात झालाय. अपघात झालाय तो श्रद्धा कपूर हिला. शूटिंगदरम्यान श्रद्धा जखमी झालीय. श्रद्धच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाच्या लिगामेन्टवर भार आल्याने श्रद्धाच्या पायाला बॅन्डेज बांधण्यात आलेय. श्रद्धा या चित्रपटात बॉस्केटबॉल प्लेअर म्हणून दिसणार आहे. साहजिकच शूटींगदरम्यान बॉस्केटबॉल कोर्ट धावताना तिला ही दुखापत झाली. श्रद्धाने या दुखºया पायाचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय."Stressed ligament. But it's too much fun running on that basketball court! 'Half Girlfriend'   असा मॅसेज तिने त्याखाली लिहिलायं. वेल, गेट वेल सून श्रद्धा!!

 

Web Title: 'Half Girlfriend' set on trust injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.