‘हाफ गर्लफ्रेंड’ जोडीचे फोटोसेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 10:22 IST2016-04-15T17:22:34+5:302016-04-15T10:22:34+5:30
दिग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ चे स्टारकास्ट अखेर ठरले. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह चित्रपटाची ...

‘हाफ गर्लफ्रेंड’ जोडीचे फोटोसेशन!
िग्दर्शक मोहित सुरी यांचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ चे स्टारकास्ट अखेर ठरले. श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र, चित्रपट २८ एप्रिलला पुढील वर्षी रिलीज होणार आहे.
नुकतेच या दोघांनी चित्रपटासाठी काही फोटोसेशन केले. मे २०१६ मध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होईल. अर्जुन म्हणाला,‘ मी मे मध्ये शूटिंग सुरू करणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये शूटिंग आम्ही संपवणार आहोत. माझ्यासोबत सध्या माझे संपूर्ण शेड्यूल नाहीये.
कारण यावर्षीच चित्रपटाची शूटिंग संपायला हवी. न्यूयॉर्क मध्ये चित्रपटाची शूटिंग आम्हाला करावयाची आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपट मोहित सुरी आणि चेतन भगत निर्मित असणार आहे.
![arjun and shraddha]()