‘हाफ गर्लफ्रेंड ’ म्युझिक कॉन्सर्ट...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-05T06:43:41+5:302018-06-27T20:20:43+5:30
मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा म्युझिक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईत पार पडली. या कॉन्सर्टला मोहित सुरी, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी चाहत्यांसोबत धम्माल केली. चाहत्यांनी अर्जुनला आग्रह केला की, ‘श्रद्धाला प्रपोझ कर’ चाहत्यांची इच्छा तो कशी काय नाकारू शकणार होता? तसेच फोटो, सेल्फी, गाणी अशा वातावरणात कॉन्सर्ट पार पडली.

‘हाफ गर्लफ्रेंड ’ म्युझिक कॉन्सर्ट...!
म ोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा म्युझिक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईत पार पडली. या कॉन्सर्टला मोहित सुरी, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी चाहत्यांसोबत धम्माल केली. चाहत्यांनी अर्जुनला आग्रह केला की, ‘श्रद्धाला प्रपोझ कर’ चाहत्यांची इच्छा तो कशी काय नाकारू शकणार होता? तसेच फोटो, सेल्फी, गाणी अशा वातावरणात कॉन्सर्ट पार पडली.
चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह श्रद्धालाही आवरता आला नाही.
![]()
चाहत्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह श्रद्धालाही आवरता आला नाही.