गुरुपौर्णिमेनिमित सेलिब्रिटींनी मानले गुरूंचे आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-09T08:05:08+5:302018-06-27T20:17:33+5:30

'गुरूविण कोण दाखविल वाट...' हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आई वडिलानंतर गुरूचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. आयुष्य घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. गुरूपौर्णिमेनिमित्त मराठी इंडस्ट्रीतील कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर यांनी आपल्या गुरूविषयी असणाऱ्या भावना लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

Guru Gobind Singh honored by guruparnimenim celebrity! | गुरुपौर्णिमेनिमित सेलिब्रिटींनी मानले गुरूंचे आभार !

गुरुपौर्णिमेनिमित सेलिब्रिटींनी मानले गुरूंचे आभार !

'ग
ुरूविण कोण दाखविल वाट...' हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आई वडिलानंतर गुरूचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते. आयुष्य घडविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. गुरूपौर्णिमेनिमित्त मराठी इंडस्ट्रीतील कलाकार, गायक, संगीतकार, कोरिओग्राफर यांनी आपल्या गुरूविषयी असणाऱ्या भावना लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
अभिजीत खांडकेकर (अभिनेता) : दत्तगुरूप्रमाणेच मला देखील प्रत्येक क्षेत्रात अनेक गुरू लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शन व आर्शिवादामुळे आज मी इथपर्यत पोहोचलो आहे. शाळेतील सुमंगल कुलकर्णी, रहाळकर बाई, पंडीत किवा भातखंडे शिक्षक असे अनेक गुरूंचा मला घडविण्यात मोठा वाटा आहे. यांच्याप्रमाणेच अशा अनेक शिक्षकांनी आमचे आयुष्य बनविले आहे. त्यामुळे आज गुरूपोर्णिमाच्या निमित्ताने या सर्व गुरूंना मनापासून वंदन करतो.

Web Title: Guru Gobind Singh honored by guruparnimenim celebrity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.