रवीनाचा गॉर्जिअस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-18T09:35:46+5:302018-06-27T20:22:02+5:30
रवीना ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवीना एका ठिकाणी आली होती.
रवीनाचा गॉर्जिअस अंदाज
र ीना ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवीना एका ठिकाणी आली होती.
''मातृ’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात लढाई लढताना रवीना दिसणार आहे.
![]()
''मातृ’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात लढाई लढताना रवीना दिसणार आहे.