२०१७ च्या दिवाळीला येणार ‘गोलमाल अगेन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:58 IST2016-10-07T10:28:03+5:302016-10-07T15:58:03+5:30

‘गोलमाल -फनअनलिमिटेड’ पासून गोलमालची सीरिज सुरू झाली आणि अजय देवगणसह सर्व कॉमिक कॅरेक्टर्स सातत्याने चर्चेत येत गेली. आता पुन्हा ...

'Golmart Again' to be held in Diwali 2017! | २०१७ च्या दिवाळीला येणार ‘गोलमाल अगेन’!

२०१७ च्या दिवाळीला येणार ‘गोलमाल अगेन’!

ोलमाल -फनअनलिमिटेड’ पासून गोलमालची सीरिज सुरू झाली आणि अजय देवगणसह सर्व कॉमिक कॅरेक्टर्स सातत्याने चर्चेत येत गेली. आता पुन्हा एकदा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमाल’ चित्रपट चर्चेत आलाय.

‘बी टाऊन’मध्ये चर्चा होती की, ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २०१७ च्या दिवाळीला बॉक्स आॅफिसवर संघर्ष नको म्हणून तेव्हा रिलीज करण्यात येणार नाही अशी एक चर्चा होती.

मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असून ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २०१७ दिवाळीलाच रिलीज होणार असे कळतेय. चित्रपटाची शूटींग पुढील वर्षी सुरू होणार आहे. अद्याप कुठलीच अधिकृत माहिती न आल्याचे कळतेय.

Web Title: 'Golmart Again' to be held in Diwali 2017!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.