‘फ्लार्इंग जट’ चा फनी व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 16:24 IST2016-07-27T10:54:05+5:302016-07-27T16:24:05+5:30
सध्या टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ‘फ्लार्इंग जट’ चर्चेत आहे. चित्रपटातील दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज करण्यात ...
.jpg)
‘फ्लार्इंग जट’ चा फनी व्हिडीओ व्हायरल
ध्या टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ‘फ्लार्इंग जट’ चर्चेत आहे. चित्रपटातील दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज करण्यात आले आहेत. आता टायगर श्रॉफच्या फॅन्स क्लबनी एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
यात आत्तापर्यंतचे सर्व सुपरहिरो द डार्क नाईट सीरिज, अॅव्हेंजर्स, स्पायडर मॅन हे या व्हिडीओत दिसत आहेत. टायगर या व्हिडीओत लहान मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे.
रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘अ फ्लार्इंग जट’ यात जॅकलीन फर्नांडिस आणि नाथन जोन्स हे देखील मुुख्य भूमिकेत दिसत आहेत. २५ आॅगस्टला चित्रपट रिलीज होणार आहे.