‘उडता पंजाब’ टीमचे फन टायमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 11:17 IST2016-04-17T05:47:15+5:302016-04-17T11:17:15+5:30

नुकताच ‘उडता पंजाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. त्याची चर्चा सगळीकडे असताना चित्रपटाची टीम शाहीद कपूर, आलिया भट्ट, करिना ...

Fun timing of 'Udta Punjab' team | ‘उडता पंजाब’ टीमचे फन टायमिंग

‘उडता पंजाब’ टीमचे फन टायमिंग

कताच ‘उडता पंजाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. त्याची चर्चा सगळीकडे असताना चित्रपटाची टीम शाहीद कपूर, आलिया भट्ट, करिना कपूर खान, दिलजीत दोसंघ हे एका मुलाखतीसाठी एकत्र आली.

तेव्हा त्यांना ‘उडता पंजाब’ विषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले,‘ सध्याचा पंजाबमधील जो युथ आहे त्यांना अभिप्रेत हा चित्रपट आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करत आहोत. युथमध्ये वाढलेले ड्रग्जचे प्रमाण हे चित्रपटातून दाखवणे हे एक विशेष आहे.

या चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणजे करीना कपूर आणि शाहीद कपूर हे ‘जब वी मेट’ नंतर या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. ते दोघेही प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे डोळे लावून बसले आहेत. एकंदरित, संपूर्ण टीमच चित्रपटाच्या बाबतीत खुप उत्साहित आहे.

https://www.facebook.com/Balajimotionpictures/videos/1063084600423996/

udta punjab

Web Title: Fun timing of 'Udta Punjab' team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.